Table of Contents
ToggleAlkaline Water Benefits Reports
Alkaline water चे फायदे तर आपण पहिले आहेत पण त्यासंबंधीचे Alkaline water benefits reports आपल्याला ह्या लेखात पाहायला मिळतील
जय वाचकांनी Alkaline water benefits वाचले नसतील त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लेख वाचावा.
Alkaline Water (अल्कधर्मी पाणी) : तज्ज्ञांचे मत
Alkaline म्हणजेच अल्कधर्मी पाणी ह्यातला “Alkaline” हा शब्द पाण्याची pH पातळी संबोधतो.
pH = Potential of Hydrogen
pH म्हणजे द्रवातील हायड्रोजन च्या विद्युतभारित कणांची एकाग्रता
pH = hydrogen ion concentration in solution
pH मापन पद्धत हि एका ० ते १४ च्या श्रेणीने होते.
७ पेक्षा कमी – आम्लीय (acidic)
७ – उदासीन (ना आम्ल ना अल्क) Neautral
७ पेक्षा जास्त – अल्कधर्मी (Basic)
Alkaline Water चा pH
Alkaline (अल्कधर्मी) पाण्याची pH पातळी नियमित पाण्यापेक्षा जास्त असते त्यामुळे अनेक समीक्षक असे मानतात कि Alkaline (अल्कधर्मी) पाणी आपल्या शरीरातील आम्लाचे (acid) संतुलन ठेवते. आपण सेवन करत असलेल्या नियमित पाण्याचा pH हा उदासीन म्हणजेच ७ म्हणजेच neutral असतो. Alkaline (अल्कधर्मी) पाण्याचा pH हा ८ ते १० च्या दरम्यान असतो.
Alkaline Water Benefits Report

Alkaline पाणी मानवाच्या शरीरासाठी कसे फायदेशीर आहे हे तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून तसेच तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालातून जाणून घेवूया.
Alkaline Water Benefits Report 1 [NCBI संस्थेचा अहवाल ] (अहवाल १) :
जेव्हा पोटातील आम्ल (acid) आपल्या अन्ननलिकेद्वारे (esophagus) बाहेर येणे म्हणजे आम्ल ओहोटी (Acid Reflux). Acid reflux साठी पेप्सीन हे enzyme कारणीभूत ठरते.
NCBI (The National Center of Biotechnology Information) ह्या संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार, ८.८ pH असलेले alkaline पाण्याच्या सेवनाने शरीरातील पेप्सीन हे Enzyme म्हणजेच सजीवांच्या शरीरात होणारे एक द्रव्याला निष्क्रिय करते.
अहवाल प्राप्त करण्यासाठी क्लिक करा :- NCBI संस्थेचा अहवाल
Alkaline Water Benefits Report 2 [CNKI संस्थेचा अहवाल ](अहवाल २) :
CNKI (China National Knowledge Infrastructure) संस्थेच्या अहवालानुसार उच्च रक्तदाब (High Blood Pressure), मधुमेह (Diabetes), उच्च मज्जापेशीजाल (High Cholesterol) असणाऱ्या व्यक्तींना Alkaline (अल्कधर्मी) पाण्याचे अनेक फायदे आहेत. अहवालानुसार वरील आजार alkaline पाण्याच्या सेवनाने काही प्रमाणात कमी होतात किंवा त्यांचे प्रमाण वाढण्यास प्रतिबंध लागतो.
अहवाल प्राप्त करण्यासाठी क्लिक करा :- CNKI संस्थेचा अहवाल
Alkaline Water Benefits Report 3 [JISSN संस्थेचा अहवाल ] (अहवाल ३):
JISSN (Journal of the International Society of Sports Nutrition) ने Alkaline पाण्याच्या अभ्यासासाठी कठोर व्यायाम करणाऱ्या १०० लोकांचा नियमित पाणी सेवन करत असतानाचा आणि त्याच १०० लोकांचा अल्कधर्मी (Alkaline) पाणी सेवन करत असतानाचा शरीरातील घडणाऱ्या बदलांचा अभ्यास केला असता त्यांना असे आढळून आले कि, alkaline पाणी सेवन करत असताना ह्या सर्व व्यक्तींच्या रक्ताच्या विस्मयकारकतेत म्हणजेच Blood Viscosity मध्ये लक्षणीय बदल घडून आले.
Alkaline पाणी सेवन करत असताना व्यक्तीच्या रक्ताची विस्मयकारकता म्हणजेच Blood Viscosity हि ६.३ % ने कमी झाली तर नियमित पाणी सेवन करत असताना फक्त ३.३६ % ने कमी झाली. ह्याचा अर्थ असा की Alkaline पाण्यामुळे रक्त हे रक्तवाहिन्यांमधून सुरळीत वाहते आणि ह्यावरून हे सिद्ध होते कि Alkaline म्हणजेच अल्कधर्मी पाण्यामुळे आपल्या संपूर्ण शरीरात ऑक्सिजन चे वितरण आणखी लक्षणीय पद्धतीने वाढते.
अहवाल प्राप्त करण्यासाठी क्लिक करा :- JISSN संस्थेचा अहवाल
वरील सर्व अहवालांवरून आपण हे स्पष्ट करू शकतो कि Alkaline म्हणजेच अल्कधर्मी पाणी हे आपल्या शरीरासाठी उत्तम आहे.
Alkaline Water Purifier बद्दल जाणून घ्या.