Skip to content

अल्कधर्मी पाण्याची वैशिष्ट्ये आणि फायदे (Alkaline Water Features and Benefits)

Alkaline Water Features and Benefits

Alkaline Water Features and Benefits

नेचर वॉटर सोल्युशन आपल्यासाठी घेऊन आले आहे अल्कधर्मी ऋणभारित क्षारयुक्त पाणी (Alkaline -ve ORP Water) साठी Alkaline Water Purifier. 

अल्कधर्मी (Alkaline) पाण्यामुळे  प्रदूषित हवा आणि रासायनिक खतामध्ये तयार झालेल्या भाजीपाल्याच्या सेवनामुळे रक्तात पसरलेले विषारी पदार्थ (Toxin) शरीरातुन अशा पद्धतीने बाहेर टाकले जातात ज्यामुळे आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. अशा या अल्कधर्मी (Alkaline) पाण्याचे अनेक फायदे आपल्यापर्यंत पोहचण्यासाठी “नेचर वॉटर सोल्युशन” ने बनवलेला हा वॉटर प्युरिफायर आपल्या घरात एक डॉक्टरच काम करेल.

अल्कधर्मी पाण्याची वैशिष्ट्ये: Alkaline Water Features

Alkaline Water Features and Benefits

  • विषारी घटकांचा प्रतिबंध 

  • रोगप्रतिकारक क्षमता वाढते 

  • वजन संतुलित ठेवण्यास मदत करते 

  • हाडांचे आरोग्य वाढवते 

  • मधुमेह / कर्करोगापासून सुरक्षा 

  • म्हातारपण लवकर येण्याची प्रक्रिया लांबवतो (Anti-aging)

अल्कधर्मी (Alkaline) पाणी- एक अनमोल अविष्कार:

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रोज सकाळी उठल्यानंतर तोंड न धुता तसेच विना गुळण्याकरता अनशापोटी जमिनीवर मांडी घालून १२५० मिली लिटर alkaline पाणी पिण्याने खालील आजार कमी होण्यास  तसेच ह्या आजारांचा प्रतिबंध होण्यास मदत होते. 

  1. लकवा 

  2. मज्जापेशीजाल (Cholesterol) रक्तातील लाल पेशी

  3. डोकेदुखी 

  4. रक्तदाब 

  5. दमा 

  6. क्षयरोग 

  7. कावीळ 

  8. मधुमेह 

  9. मूळव्याध 

  10. मुतखडा 

अल्कधर्मी पाण्याचे ५ फायदे: Alkaline Water Benefits

Alkaline Water Features and Benefits

 

  1. विषारी घटकांचा प्रतिबंध (Detoxification)

Alkaline पाणी हे शरीरातील आम्लयुक्त (Acidic) पदार्थांना तसेच शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला हानी पोचवणाऱ्या रासायनिक दूषितांना रोखण्याचे काम करते म्हणून Alkaline पाणी हे शरीराला अधिक रोगप्रतिकारक बनविते.

 

  1. शरीरातील pH चा समतोल (Maintain pH Balance)

भारतीय आहार पद्धती हि आम्लयुक्त (Acidic) आहे म्हणून भारतीय लोकांचे शरीर pH समतोल राहण्यासाठी अधिक कार्य करत असते. Alkaline पाण्याचा pH जास्त असल्याकारणाने शरीराचा pH समतोल राखण्यास मदत होते. 

Acidic Food    + Tap Water    = Acidic Nature

pH (4-7)    +     pH (7)      =    pH (4-7)         

 

Acidic Food    + Alkaline Water    = Neutral Nature

pH (4-7)    +       pH (8-9)      =         pH (7)

  1. वजन कमी करणे (Weight Loss)

Alkaline पाणी पिण्याने शरीरातील चरबी (Fats) वाढण्यास  प्रतिबंध लागतो. शरीरातील आम्लाचे प्रमाण alkaline पाण्यामुळे कमी होते आणि शरीरातील वाढीव पेशी म्हणजेच चरबीचा नायनाट होण्यास मदत होते आणि ह्याचा परिणाम म्हणजेच वजनवाढीस लगाम लागतो म्हणजेच वजन कमी करण्यासाठी किंवा वजनवाढ रोखण्यासाठी alkaline पाणी अत्यंत फायदेशीर ठरते.

 

  1. हाडांचे आरोग्य (Bone Health)

Alkaline पाण्यामुळे शरीरातील हाडांचे आरोग्य वाढते. हाडांचा ठिसूळपणा  हि समस्या वयानुसार वाढत जाते ह्याचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे पण आपण alkaline पाण्याच्या सेवनामुळे हाडांच्या ठिसूळ होण्याच्या गतीला संथ करू शकतो. 

 

  1. मधुमेहापासून बचाव 

स्वादुपिंड (Pancreas) या ग्रंथीमुळे स्वादूपिंडरस (insuline) तयार होते. इन्सुलिन मुळे शरीरातील साखरेचे प्रमाण राखले जाते. Alkaline पाण्याच्या सेवनाने  इन्सुलिन तयार होण्याच्या प्रक्रियेस ऊर्जा मिळते म्हणून मधुमेह वाढण्यास प्रतिबंध होतो तसेच ज्या व्यक्तीला मधुमेह नाहीये त्यांचा मधुमेहापासून बचाव होतो. 

 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन चा “पिण्याच्या पाण्याचा pH किती असावा “ अहवाल डाउनलोड करा

 

Nature Aqua’s Alkaline Water Purifier बद्दल जाणून घ्या. सूट (discount) मिळवण्यासाठी संपर्क करा. +९१ ९०२८८९४७३०

Alkaline Water pH Scale

अल्कधर्मी (Alkaline) पाण्याचे तज्ज्ञांनी सादर केलेले अहवाल

Alkaline Water Features and Benefits Reports

Alkaline (अल्कधर्मी) पाण्याची pH पातळी नियमित पाण्यापेक्षा जास्त असते त्यामुळे अनेक समीक्षक असे मानतात कि Alkaline (अल्कधर्मी) पाणी आपल्या शरीरातील आम्लाचे (acid) संतुलन ठेवते. आपण सेवन करत असलेल्या नियमित पाण्याचा pH हा उदासीन म्हणजेच ७ म्हणजेच neutral असतो. Alkaline (अल्कधर्मी) पाण्याचा pH हा ८ ते १० च्या दरम्यान असतो. 

Alkaline पाणी मानवाच्या शरीरासाठी कसे फायदेशीर आहे हे तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून तसेच तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालातून जाणून घेवूया. 

Alkaline Water Features and Benefits Report 1

अहवाल १ : 

पोटातील आम्ल (acid) आपल्या अन्ननलिकेद्वारे (esophagus) बाहेर येणे  म्हणजे आम्ल ओहोटी (Acid Reflux). Acid reflux साठी पेप्सीन हे enzyme कारणीभूत ठरते. 

NCBI (The National Centre of Biotechnology Information) ह्या संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार, ८.८ pH असलेल्या alkaline पाण्याच्या सेवनाने शरीरातील पेप्सीन हे Enzyme म्हणजेच सजीवांच्या शरीरात  होणारे एक द्रव्याला निष्क्रिय करते.

अहवाल प्राप्त करण्यासाठी क्लिक करा :- NCBI  संस्थेचा अहवाल

Alkaline Water Features and Benefits Report 2

अहवाल २ :

CNKI (China National Knowledge Infrastructure) संस्थेच्या अहवालानुसार उच्च रक्तदाब (High Blood Pressure), मधुमेह (Diabetes), उच्च मज्जापेशीजाल (High Cholesterol) असणाऱ्या व्यक्तींना Alkaline (अल्कधर्मी) पाण्याचे अनेक फायदे आहेत. अहवालानुसार वरील आजार alkaline पाण्याच्या सेवनाने काही प्रमाणात कमी होतात किंवा त्यांचे प्रमाण वाढण्यास प्रतिबंध लागतो.  

 

अहवाल प्राप्त करण्यासाठी क्लिक करा :- CNKI संस्थेचा अहवाल 

Alkaline Water Features and Benefits Report 3

अहवाल ३ : 

JISSN (Journal of the International Society of Sports Nutrition) ने Alkaline पाण्याच्या अभ्यासासाठी कठोर व्यायाम करणाऱ्या १०० लोकांचा नियमित पाणी सेवन करत असतानाचा आणि त्याच १०० लोकांचा अल्कधर्मी (Alkaline) पाणी सेवन करत असतानाचा शरीरातील घडणाऱ्या बदलांचा अभ्यास  केला असता त्यांना असे आढळून आले कि, alkaline पाणी सेवन करत असताना ह्या सर्व व्यक्तींच्या रक्ताच्या विस्मयकारकतेत म्हणजेच Blood Viscosity मध्ये लक्षणीय बदल घडून आले. 

Alkaline पाणी सेवन करत असताना व्यक्तीच्या रक्ताच्या विस्मयकारकता म्हणजेच Blood Viscosity ही ६.३ % ने कमी झाली तर नियमित पाणी सेवन करत असताना फक्त ३.३६% ने कमी झाली. ह्याचा अर्थ असा की Alkaline पाण्यामुळे रक्त हे रक्तवाहिन्यांमधून सुरळीत वाहते आणि ह्यावरून हे सिद्ध होते की Alkaline म्हणजेच अल्कधर्मी पाण्यामुळे आपल्या संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचे वितरण आणखी लक्षणीय पद्धतीने वाढते. 

 

अहवाल प्राप्त करण्यासाठी क्लिक करा :- JISSN संस्थेचा अहवाल 

 

वरील सर्व अहवालांवरून आपण हे स्पष्ट करू शकतो कि Alkaline म्हणजेच अल्कधर्मी पाणी हे आपल्या शरीरासाठी उत्तम आहे. 

 

Alkaline Water Purifier बद्दल जाणून घ्या. सूट (discount) मिळवण्यासाठी संपर्क करा +९१ ९०२८८९४७३०.