Skip to content

Alkaline Water Purifier

Alkaline Water Purifier

नेचर वॉटर सोल्युशन आपणासाठी घेऊन आली आहे घरगुती वापरा साठीचे अतिविश्वासनीय RO + UV + Alkaline  Water Purifier (Reverse Osmosis + Ultra-Violet Technology + Alkaline) जें पाणी शुद्ध करते ११ टप्प्यांमध्ये (११-Stage) आणि आपल्या परिवाराला देते शुद्ध पाण्याची हमी.

 

 चला जाणून घेऊया RO + UV + Alkaline वॉटर प्युरिफायर (Reverse Osmosis + Ultra-Violet Technology + Alkaline) हें पाणी कोणत्या सात टप्प्यांमध्ये (११-Stage) पाण्याला शुद्ध करते……

 

Stages (टप्पे) 

प्रकियेचे परिणाम 

Pre-Filter

डोळ्यांनी दिसणारी  घाण व माती तसेच   पाण्यातील गढूळ-पणा काढला  जातो 

In-Line Sediment

डोळ्यांना न दिसणारे  अतिसूक्ष्म धुळीचे कण, जैविक घटक,  पाण्यातील विषारी घटक वेगळे करते 

In-Line Carbon

दातांना व हाडांना  हानिकारक असलेले अतिरिक्त फ्लोराईड चे प्रमाण कमी करते  तसेच पाण्यातील सूक्ष्म कण, केमिकल्स , क्लोरीन सारखे अनावश्यक घटक कमी करते.  

Booster Pump 

उच्च दाबाचा पंप हा पाण्याला R.O. Membrane  पर्यंत अति उच्च दाबाने पोचवतो 

R.O. (Reverse Osmosis)  Membrane

हा सर्वात महत्वाचा फिल्टर आहे ह्याची सूक्ष्म छिद्रे म्हणजेच  0.001mm म्हणजेच एक मायक्रॉन (केसाच्या जाडीचा एक लाखावा भाग) इतका असतो यातून फक्त शुद्ध पाण्याचे थेम्ब पुढे जाऊ शकतात ह्यामुळे पाण्यातील असलेले अतीजड घटक वेगळे केले जातात उदा. अर्सेनिक शिसे(Led),  कॅडमियम, फ्लोराईड, लोह इ.

UV (Ultra-Violet) Technology

पाण्यातील बॅक्टरीया आणि  व्हायरस ह्यांना निष्क्रिय करण्याचे काम करतो

Alkaline

पाण्याचा pH वाढवते तसेच पाणी चवदार आणि खनिजयुक्त बनविते आणि पाण्याची नैसर्गिक चव राखून ठेवते. 

 

Alkaline Water Purifier तपशील (Product Specification)

 

मॉडेल चे नाव 

सर्जियुक्त

तंत्रज्ञान (Technology)

RO + UV + Alkaline

रंग  (Color)

पांढरा (White)

टाकी साठवण क्षमता
(Storage Tank Capacity)

12 लिटर

स्वयंचलित चालू/ बंद
(Auto On/Off)

हो (Yes)

गाळणी तंत्रज्ञान
(Purifying Technology)

R.O. (Reverse Osmosis) + UV (Ultra-Violet) Technology + Alkaline

साठवण टाकीचे तंत्रज्ञान 

(Storage Tank Technology/ Material Used)

ABS Food Grade Plastic

(अन्न दर्जाचे प्लास्टिक) approved by FDA (Food and Drug Administration)

स्थापन पद्धत (Installation Type)

Wall Mounted

Alkaline Water Purifier सेवा आणि हमी (Service and Warranty):

  1. वॉटर प्युरिफायर खरेदीच्या दिनांकापासून एक वर्ष म्हणजेच बारा महिन्याची सर्व भागांची (Parts) ची हमी. 
  2. वॉटर प्युरिफायर खरेदीच्या दिनांकापासून एक वर्ष सेवा (Service) कंपनीकडून मोफत (जास्तीत जास्त ३ वेळा)
  3. तांत्रिक बिघाड झाल्यास तक्रार केल्याच्या 48 तासाच्या आधी कंपनीचा अधिकृत व्यक्ती दुरुस्तीसाठी पोचवण्याची हमी
  4. प्लास्टिक आणि काचेच्या बनवलेल्या पेटीची (Cabinet)  हमी नाही.
  5. स्थापन शुल्क (Installation Charges): रु. ३००/-
  6. कोणतेही छुपे शुल्क नाही.

Alkaline Water Purifier ची अधिक माहितीसाठी संपर्क

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन चा “पिण्याच्या पाण्याचा pH किती असावा? “ अहवाल

रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन चा “पिण्याच्या पाण्याचा pH किती असावा “ अहवाल डाउनलोड करा

Alkaline Water Purifier Testing Kit (pH Meter)

One Year Warranty
One Year Free Service
Best water Purifier with Affordable Price