Nature Aqua’s RO + UV + UF Domestic Water Purifier
Nature Aqua’s RO + UV + UF Domestic Water Purifier Domestic Water Purifier या Category मधून नेचर वॉटर सोल्युशन आपणासाठी घेऊन आली आहे घरगुती वापरा साठीचे अतिविश्वासनीय RO + UV + UF वॉटर प्युरिफायर (Reverse Osmosis + Ultra-Violet Technology + Ultra-Filteration Technology) जें पाणी शुद्ध करते सात टप्प्यांमध्ये (7-Stage) आणि आपल्या परिवाराला देते शुद्ध पाण्याची हमी. टीडीएस मीटर द्वारे आलेल्या परिगणना (meter reading) द्वारे पाण्याची गुणवत्ता समजते TDS मीटर बद्दल… Read More »Nature Aqua’s RO + UV + UF Domestic Water Purifier