Table of Contents
ToggleRO UV Minerals Water Purifier
नेचर वॉटर सोल्युशन आपणासाठी घेऊन आली आहे घरगुती वापरा साठीचे अतिविश्वासनीय RO UV Minerals Water Purifier (Reverse Osmosis + Ultra-Violet Technology + Minerals) जें पाणी शुद्ध करते ११ टप्प्यांमध्ये (११-Stage) आणि आपल्या परिवाराला देते शुद्ध पाण्याची हमी.
RO UV Minerals Water Purifier (Reverse Osmosis + Ultra-Violet Technology + Minerals)
चला जाणून घेऊया RO UV Minerals Water Purifier (Reverse Osmosis + Ultra-Violet Technology + Minerals) हें पाणी कोणत्या सात टप्प्यांमध्ये (११-Stage) पाण्याला शुद्ध करते……
Stages (टप्पे) | प्रकियेचे परिणाम |
Pre-Filter | डोळ्यांनी दिसणारी घाण व माती तसेच पाण्यातील गढूळ-पणा काढला जातो |
In-Line Sediment | डोळ्यांना न दिसणारे अतिसूक्ष्म धुळीचे कण, जैविक घटक, पाण्यातील विषारी घटक वेगळे करते |
In-Line Carbon | दातांना व हाडांना हानिकारक असलेले अतिरिक्त फ्लोराईड चे प्रमाण कमी करते तसेच पाण्यातील सूक्ष्म कण, केमिकल्स , क्लोरीन सारखे अनावश्यक घटक कमी करते. |
Booster Pump | उच्च दाबाचा पंप हा पाण्याला R.O. Membrane पर्यंत अति उच्च दाबाने पोचवतो |
R.O. (Reverse Osmosis) Membrane | हा सर्वात महत्वाचा फिल्टर आहे ह्याची सूक्ष्म छिद्रे म्हणजेच 0.001mm म्हणजेच एक मायक्रॉन (केसाच्या जाडीचा एक लाखावा भाग) इतका असतो यातून फक्त शुद्ध पाण्याचे थेम्ब पुढे जाऊ शकतात ह्यामुळे पाण्यातील असलेले अतीजड घटक वेगळे केले जातात उदा. अर्सेनिक शिसे(Led), कॅडमियम, फ्लोराईड, लोह इ. |
UV (Ultra-Violet) Technology | पाण्यातील बॅक्टरीया आणि व्हायरस ह्यांना निष्क्रिय करण्याचे काम करतो |
५ Minerals | शरीराला हवे असलेले महत्वाचे ५ वेगवेगळे मिनरल्स म्हणजेच खनिजे मिसळण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर केला जातो. पाणी चवदार आणि खनिजयुक्त बनविते आणि पाण्याची नैसर्गिक चव राखून ठेवते. |
RO UV Minerals Water Purifier तपशील (Product Specification)
मॉडेल चे नाव | स्वरूप |
तंत्रज्ञान (Technology) | RO UV Minerals |
रंग (Color) | पांढरा (White) |
टाकी साठवण क्षमता | 12 लिटर |
स्वयंचलित चालू/ बंद | हो (Yes) |
गाळणी तंत्रज्ञान | R.O. (Reverse Osmosis) + UV (Ultra-Violet) Technology + Minerals |
साठवण टाकीचे तंत्रज्ञान (Storage Tank Technology/ Material Used) | ABS Food Grade Plastic (अन्न दर्जाचे प्लास्टिक) approved by FDA (Food and Drug Administration) |
स्थापन पद्धत (Installation Type) | Wall Mounted |
RO UV Minerals Water Purifier सेवा आणि हमी (Service and Warranty):
- वॉटर प्युरिफायर खरेदीच्या दिनांकापासून एक वर्ष म्हणजेच बारा महिन्याची सर्व भागांची (Parts) ची हमी.
- वॉटर प्युरिफायर खरेदीच्या दिनांकापासून एक वर्ष सेवा (Service) कंपनीकडून मोफत (जास्तीत जास्त ३ वेळा)
- तांत्रिक बिघाड झाल्यास तक्रार केल्याच्या 48 तासाच्या आधी कंपनीचा अधिकृत व्यक्ती दुरुस्तीसाठी पोचवण्याची हमी
- प्लास्टिक आणि काचेच्या बनवलेल्या पेटीची (Cabinet) हमी नाही.
- स्थापन शुल्क (Installation Charges): रु. ३००/-
- कोणतेही छुपे शुल्क नाही.
आजच संपर्क करा +९१ ९०२८८९४७३०
अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या