Skip to content

Copper Technology

When to change RO Membrane and other Filters?

RO Membrane आणि इतर फिल्टर्स कधी बदलावे ?

फिल्टर्स बदलण्याचा नियतकालिक वेळापत्रक (Periodic Schedule) कसा असतो ह्याची माहिती आपणास असणे तसेच प्रत्येक फिल्टरचा नेमका हेतू काय आहे ह्याचा अभ्यास आपणास असणेही महत्वाचे आहे.

सर्वोत्तम पाण्याची संकल्पना

Best Water: सर्वोत्तम पाण्याची संकल्पना

“पाण्याची गुणवत्ता” (Best Water) हा शब्द मानवी वापरासाठी पाण्याचा स्त्रोत किती चांगला आहे याचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. सर्व जलस्रोत एकतर “चांगले” किंवा “चांगले नाहीत” तर पाण्याच्या गुणवत्तेची कल्पना हाताळणे सोपे होईल.

तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिण्याचे १० आरोग्यदायक फायदे

तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिण्याचे 10 आरोग्यदायक फायदे

तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिण्याचे 10 आरोग्यदायक फायदे अगदी प्राचीन काळापासून आपले पूर्वज सांगत आले आहेत कि तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याने आरोग्याला खूप फायदे होतात.अजूनही बरेचशे वयस्कर व्यक्ती तांब्याच्या भांड्यात पाणी पितात तर बरेचशे तरुण लोक सध्या प्लास्टिक आणि इतर धातूंच्या भांड्यात किंवा बाटलीने पाणी पिण्यास प्राधान्य देत आहेत. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिण्याचे फायदे जाणून घेण्या आधी आपण हे जाणून घेऊ की तांबे  ह्या धातूचे आपल्या शरीराला काय फायदे आहेत. तांबे… Read More »तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिण्याचे 10 आरोग्यदायक फायदे