वयोमानानुसार दिवसाला किती पाणी पिणे योग्य ?
वयोमानानुसार दिवसाला किती पाणी पिणे योग्य ? तुम्ही कधी ऐकले असेल, दिवसाला ८ पेले (Glass) पाणी पिण्याचे प्रयोजन असले पाहिजे. The Institute of Medicine च्या शिफारसीनुसार दिवसाला प्रौढ पुरुषांनी कमीत कमी १०१ औन्स (२९८६.९३ मिलीलिटर), तर प्रौढ महिलांनी दिवसाला कमीत कमी ७४ औंस (२१८८.४४ मिलीलिटर) पाणी प्यायला हवे. पण तरीही आपण दिवसाला किती पाणी प्यायला हवे ह्याचे योग्य उत्तर शोधणे वाटते तेवढे सोपे नक्कीच नाहीये. आपल्या शरीरात ६०% पाणी… Read More »वयोमानानुसार दिवसाला किती पाणी पिणे योग्य ?